जलसंपदा विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी! | आजचं अर्ज करा | Jalsampda Vibhag Bharti 2024

Jalsampda Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ (महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम) जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जलसंपदा विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jalsampda Vibhag Bharti 2024 : Maharashtra Krishna Basin Development Corporation (a recognized undertaking of Government of Maharashtra) is going to recruit eligible candidates for the new vacant post under Water Resources Department. Applications are invited from interested and eligible candidates through online e-mail mode.

भरती विभाग : जलसंपदा विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता (स्थापत्य).
व्यावसायिक पात्रता : 1] जलसंपदा विभागातील खालील पदावरुन सेवानिवृत्त असणे आवश्यक आहे.
2] सेवानिवृत्त सहा. अभियंता श्रेणी-२/ कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता स.अ.श्रे.१/ उपविभागीय अधिकारी/ उपवि, अभियंता.
एकूण पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (JOBS IN PUNE)
◾कागदपत्रे पडताळणी अंती जे उमेदवार पात्र होतील त्यांची मुलाखत प्रत्यक्ष घेण्यात येईल. पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच ३ मुलाखती अंती निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती पत्र ई-मेलद्वारे/पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल.
◾अर्ज करणान्या सेवानिवृत्त अधिकारी अभियंता यांना कनिष्ठ अभियंता पदाचा किम्ठान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधीतास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाबाबत किंवा सामावून घेण्याचाबत वा नियमित सेवेचा इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल याबाबत अर्जदाराने रु.१००/- च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञालेख देण्यात यावा.
◾अर्ज करतेवेळी सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांचे निवृत्तीवेतन मंजूरीचे (महालेखापाल कार्यालयाचे) आवश्यक दस्ताऐवज सादर करावेत / निवृत्तीचे कागदपत्रे सादर करावेत. माहे जुलै-२०२४ अखेर सेवानिवृत्त झालेले स.अ.जे.१/ उपविभागीय अधिकारी/अभि./कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता सहा. अभियंता श्रेणी-२ अर्ज करु शकतात.
◾करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदाराने नियुक्तीच्या ठिकाणी नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून १० दिवसांचे आत रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.
◾सदर नेमणूक १ वर्षाच्या पुढे वाढविण्याची आवश्यकता भासल्यास नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात.
◾कागदपत्रांच्या पडताळणीअंती मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविण्यांत येईल व भ्रमणध्वनीवर लघु संदिशाद्वारे कळविण्यात येईल. यास्तव अर्जदारांनी आपल्या वैयक्तिक माहितीत त्यांचा ई-मेल पत्ता भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक आहे.
◾सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांची मुलाख्खा हि ऑनलाईन पद्धतीने पेण्यात येणार असुन त्याबाबत त्यांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल. तसेच मुलाखती मध्ये अंतिम निवड झालेल्या उमेदवारांस ई-मेल / पोस्टाद्धार कळविण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. ९, मंगळवेढा-४१३३०५.
ई-मेल पत्ता : ujjanimangalwedha@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!