जलसंपदा विभाग मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Jalsampda Vibhag Bharti 2024

Jalsampda Vibhag Bharti 2024 : कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे कार्यालयाकडून रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यामधील विविध दिवाणी न्यायालयामधील तसेच कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, मोटार अपघात न्यायाधिकरण इत्यादी विभागांत नियुक्ती करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. जलसंपदा विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ व जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jalsampda Vibhag Bharti 2024 : Konkan Irrigation Development Corporation, Thane office is inviting applications from eligible candidates for appointment in various Civil Courts, Labor Courts, Industrial Courts, Motor Accident Tribunals etc. In the districts of Raigad, Thane, Palghar, Ratnagiri, Nashik.

◾भरती विभाग : कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ व जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जलसंपदा विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : वकील (lawyer)
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾नोकरी ठिकाण : रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक.
◾टीप :▪️जिल्हे जेथे करार तत्त्वावर वकिलांचे पॅनल तयार करावयाचे आहे. १) रायगड २) ठाणे ३) पालघर ४) रत्नागिरी ५) सिंधुदुर्ग ६) नाशिक स्थळ प्रत मा. कार्यकारी संचालक यांनी मंजूर केली आहे.▪️सदर वकिलांचे पॅनलमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक पात्रता इतर अटी व शर्ती तसेच विधि शुल्काचे परिपत्रक इत्यादी बाबतची सविस्तर माहिती महामंडव्वच्वा www.wrd.maharashtra.gov.in या (वेबसाइटवर) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.▪️अर्ज केवळ ई- मेलद्वारेच स्वीकारले जातील. त्याबाबत कसलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही.▪️तसेच पुढील सर्व सुचनाही उपरोक्त संकेतस्थव्ववर प्रसिद्ध करण्यात वेतील. सध्याचे पॅनलमधील इच्छुक वकिल उमेदवारांनी देखील नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.▪️पॅनल वरील वकिलांना नेमून चावयाच्या कामकाजाचा अधिकार महामंडव्वस राहील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येईल व पात्र अर्जदारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई-मेल पत्ता : kidclegal@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!