जनता सहकारी बँक लि. मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Janata Sahakari Bank Bharti 2024

Janata Sahakari Bank Bharti 2024 : जनता सहकारी बँक अंतर्गत “लिपीक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जनता सहकारी बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात चेअरमन, जनता सहकारी बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Janata Sahakari Bank Bharti 2024 : Applications are invited through online (e-mail) mode from candidates who are eligible as per the posts for filling up the vacancies of "Clerk" posts under Janata Co-operative Bank. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : जनता सहकारी बँक लि द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : लिपिक (क्लार्क) ही पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 30,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
व्यावसायिक पात्रता : 1] B.Com./ M.Com., 2] सहकारी पदविका, 3] संगणक ज्ञान आवश्यक
रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : सोलापूर. (Bank Job In Solapur)
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने जाणीवपूर्वक अथवा हेतूपुरस्सर चूकीची/ खोटी माहिती अथवा कागदपत्रे/ प्रमाणपत्रे सादर केल्यास अथवा माहिती दडविली आहे असे आढळल्यास उमेदवारास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अथवा नियुक्ती नंतरही अपात्र ठरविण्यात येईल अथवा त्यांचे पूर्वचारित्र्यात गैर असल्याचे आढळून आल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल आणि नियुक्ती दिली असल्यास कोणत्याही नोटीसीशिवाय किंवा कोणतेही कारण न देता त्यास बँक करण्याचा अधिकार बँक प्रशासनास राहील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 04 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ई-मेल पत्ता : janatabank.ho.it@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!