जनता सहकारी बँक मध्ये 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती! | Janata Sahakari Bank Bharti 2025

Janata Sahakari Bank Bharti 2025 : २७ वर्षांपासून बँकिंग क्षेत्रामध्ये सर्व सोयी नियुक्त अग्रेसर असणारी सहकारी बँक लि. संस्थेच्या मुख्य कार्यालय व शाखेसाठी खालील अकाऊंटंट, रोखपाल / क्लार्क, सेवक, शाखाधिकारी व कर्ज अधिकारी पदांकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, चेअरमन सहकारी बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Janata Sahakari Bank Bharti 2025 : Cooperative Bank Ltd., a pioneer in the banking sector with all the facilities for 27 years, is inviting eligible and interested candidates for the following posts of Accountant, Servant, Branch Officer and Loan Officer for the head office and branches of the organization.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : जनता सहकारी बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे.
पदाचे नाव : अकाऊंटंट, रोखपाल / क्लार्क, सेवक, शाखाधिकारी व कर्ज अधिकारी.
शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड केली जाईल.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️शाखाधिकारी :
1] (B.Com/M.Com) पदवीधर.
2] बँकिंग क्षेत्रातील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️कर्ज अधिकारी :
1] (B.Com/M.Com) पदवीधर.
2] बँकिंग क्षेत्रातील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️अकाऊंटंट :
1] पदवीधर असणे आवश्यक आहे.
2] बँकिंग क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य (B.Com/M.Com) प्राधान्य.
▪️रोखपाल / क्लार्क :
1] पदवीधर असणे आवश्यक आहे.
2] बँकिंग क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य (B.Com/M.Com) प्राधान्य.
▪️सेवक :
1] १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] अनुभवास प्राधान्य देण्यात येईल.
एकूण पदे : 020 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : लातूर.
◾वरील सर्व ०१ ते ०४ पदांसाठी संगणकीय ज्ञान आवश्यक आहे.
◾निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
मुलाखतीची तारीख : 19 जानेवारी 2025 ला मुलाखत घेऊन निवड केली जाईल.
मुलाखतीची पत्ता : साईबाबा जनता सहकारी बँक लि., लातूर, मुख्य कार्यालय, शिवनेरी गेट समोर, मार्केट यार्ड, कव्हा रोड लातूर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!