जनता शिक्षण संस्था मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! | शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Janata Shikshan Sanstha Bharti 2024

Janata Shikshan Sanstha Bharti 2024 : जनता शिक्षण संस्थेच्या विविध शाखेमध्ये अनुदानित, विनाअनुदानित, कायम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात शिक्षक, लिपिक, सेवक व ईतर खालील रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी / 12वी व पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. जनता शिक्षण संस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जनता शिक्षण संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Janata Shikshan Sanstha Bharti 2024 : The following vacant posts of teachers, clerks, servants and others are to be filled in various branches of Janata Shikshan Sanstha in aided, unaided, permanent primary, secondary and higher secondary departments. Applications are invited from eligible candidates for that.

भरती विभाग : जनता शिक्षण संस्था द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : सेवक, लिपिक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾जनता शिक्षण संस्था भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पदाची नियुक्ती पूर्णपणे तात्पुरती व हंगामी स्वरुपाची राहील.
व्यावसायिक पात्रता :
▪️शिक्षक – BA/MA/B.Sc/B.Ed/D.Ed
▪️लिपिक – B.Com/BA
▪️सेवक – SSC / HSC (10वी / 12वी उत्तीर्ण)
एकूण पदे : या भरती मध्ये 051 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी छापील अर्ज संस्था कार्यालयातून घेऊन आपले अर्ज दिनांक ०८/०६/२०२४ पर्यंत संस्था कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करावेत.
◾मुलाखतीस दिनांक १२/०६/२०२४ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत जनता शिक्षण संस्था, पुणे-१२ द्वारा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी. टी. पाटील क. महाविद्यालय दापोडी, पुणे-१२ येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे.
◾उपशिक्षक पदाची नियुक्ती पूर्णपणे तात्पुरती व हंगामी स्वरुपाची राहील.
◾नियुक्त झालेल्या पदावर कायम सेवेत राहण्याचा हक्क सांगता येणार नाही अथवा न्यायालयात दाद मागता येणार नाही.
◾उपरोक्त रिक्त पदांच्या संख्येत कमी जास्त करण्याचा अधिकार सर्वस्वी संस्थेचा असेल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!