अर्बन को-ऑप बँक मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू | Janseva Urban Bank Bharti 2024

Janseva Urban Bank Bharti 2024 : अर्बन को-ऑप बँक मध्ये नागरी व मल्टिस्टेट पतसंस्थेमध्ये 13 शाखांसह बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थेत विविध शिपाई, लिपिक व इतर पदे भरणे आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 9वी, 10वी व पदवीधर उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. अर्बन को-ऑप बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जनसेवा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Janseva Urban Bank Bharti 2024 : Urban Co-op Bank is an urban and multi-state credit institution with 13 branches leading in the banking sector to fill various posts of Clerks, Clerks and other posts. Applications are invited from eligible candidates for that. However eligible interested candidates should submit their applications. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. 

भरती विभाग : अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. आजचं अर्ज करा.
पदाचे नाव : शिपाई, लिपिक व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️शाखाधिकारी – एम.कॉम. / बी. कॉम. बँकिंग / पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
▪️क्लर्क – बी. कॉम – बँकिंग/पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
▪️शिपाई – 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
रिक्त पदे : 020 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : कुंडल, सांगली
◾अर्जदारांनी स्वहस्ताक्षरात स्वतःच्या संपूर्ण शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांच्या सत्यप्रती व स्वतःच्या पासपोर्ट साईज छायाचित्रासह दि. ३०/०४/२०२४ पर्यंत वरील पत्त्यावरती पोहोचतील, असे अर्ज करावेत किंवा jansevapatsanstha88@gmail.com या मेल ला पाठवावेत.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर  आणावेत.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करावा.
◾ई-मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जनसेवा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. कुंडल मुख्य कार्यालय : कुंडल, ता. पलूस, जि. सांगली
◾ईमेल पत्ता : jansevapatsanstha88@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!