
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहिजे? साईबाबा जनता सहकारी येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शाखाधिकारी, कर्ज अधिकारी, अकाऊंटंट, रोखपाल / क्लार्क, सेवक ही एकूण 20 पदे भरली जात आहेत. 12वी पास व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. 19 जानेवारी 2025 ही मुलाखत दिनांक आहे.
वरील पदांकरिता सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा व पदाचा उल्लेख करून नौकरी मिळणे बाबतचा हस्तलिखित अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे घेऊन साईबाबा जनता सहकारी बँक लि., लातूर येथे रविवार, दि. १९-०१-२०२५ रोजी ठिक सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५ च्या दरम्यान मुलाखतीचे आयोजन केले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.