Jilha Nagri Bank Bharti 2024 : जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. चे कार्यक्षेत्र रु. १७५ कोटी व्यवसाय असलेल्या दि को-ऑप बँकेत खालील नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Jilha Nagri Bank Bharti 2024 : District Urban Bank Cooperative Association Ltd. Scope of Rs. 175 Crore Business The Co-Op Bank is looking for eligible candidates for the following new vacancies. Applications are invited from eligible candidates for that. However, eligible candidates should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी व उत्तम आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती होत आहे. (जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 30,000 रूपये.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन व पदाचे नाव :▪️आयटी अधिकारी – रु. २०,०००/- ते ३०,०००/- प्रतिमाह.
▪️आयटी लिपिक – रु. १२,०००/- ते १५,०००/- प्रतिमाह.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview)
◾वयोमर्यादा :▪️आयटी अधिकारी – ४५ वर्षे
▪️आयटी लिपिक – ३५ वर्षे
◾व्यावसायिक पात्रता :▪️आयटी अधिकारी – बी.ई./बी.टेक/एम.ई./एम.टेक इन कॉम्प्युटर सायन्स एमसीए/एमसीएस किमान ६०% गुणांसह किंवा समतुल्य श्रेणी प्रथम श्रेणीसह
▪️आयटी लिपीक – पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक विज्ञानातील डिप्लोमा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर (Jobs in Kolhapur)
◾अटी :▪️उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज १० दिवसांच्या आत संपूर्ण करणे आवश्यक आहे.▪️उमेदवाराने बायोडाटा, फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व इतर माहितीसह असोसिएशनच्या वरील पत्यावर पाठवावेत.▪️पात्र उमेदवारांना मुलाखतीचे पत्र स्वतंत्रपणे पाठविणेत येईल▪️अर्ज पाठवताना लखोट्यावर व अर्जावर कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे याचा उल्लेख करावा उल्लेख न केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.▪️अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; १४५८ / बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६ ०१२
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.