नवीन : जिल्हा निवड समिती मध्ये 40,000 रूपये वेतनाची नोकरी मिळवा | Jilha Nivad Samiti Bharti 2024

Jilha Nivad Samiti Bharti 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील नियमीत वैद्यकीय विभाग मधील पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यास अडचन निर्माण होत आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वैद्यकीय विभाग मधील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड समिती, तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Nivad Samiti Bharti 2024 : Due to the vacancies in the regular medical department at the Primary Health Center in the district under the Zilla Parishad, there is a problem in providing health care to the patients. For this, applications are being requested online from healthy, interested and eligible candidates who meet the following eligibility criteria.

भरती विभाग : जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली मूळ pdf जाहिरात वाचून घ्या.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव मासिक वेतन :
1] कंत्राटी वैद्यकीय अधिकारी MBBS : 75,000/- रुपये.
2] कंत्राटी वैद्यकीय अधिकारी BAMS : 40,000/- रुपये.
वयोमर्यादा : 58 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : उमेदवारांची नियुक्ती 11 महिन्या करीता करण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : भंडारा. (Jobs in Bhandara)
◾अर्जासोबत जोडावयाची दस्ताऐवज सदर दस्ताऐवजांचे खालीलप्रमाणे दिलेल्या क्रमानूसार एकत्रीत स्कॅन करुन PDF फाईल GOOGLE FORM मध्ये Upload करावी सदर फाईल चा साईज 10 MB पेक्षा जास्त नसावा. तसेच Upload केलेले दस्ताऐवज ईमेल वर प्राप्त अर्जा सोबत जोडून दिलेल्या पत्यावर डाकेने किंवा प्रत्यक्ष सादर करावे.
1) पदवी परीक्षेचे संपुर्ण वर्षाचे गुणपत्रक.
2) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
3) MMC चे कायम नोंदणी प्रमाणपत्र.
4) पदवी प्रमाणपत्र (असल्यास).
5) अनुभव प्रमाणपत्र (असल्यास शासकीय संस्थेतील अनुभव प्रमाणपत्र जोडावे).
6) उच्च शैक्षणिक अर्हतेबाबतचे गुणपत्रक / उत्तीर्ण प्रमाणपत्र (असल्यास).
7) आधार कार्ड.
8) पॅन कार्ड.
◾कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे शासकीय नियमीत कर्मचाऱ्यामध्ये कोणतेही फायदे मिळण्यास पात्र असणार नाहीत.
◾ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त ठीकाणी एम.बी.बी.एस अर्हताधारक उपलब्ध होणार नाहीत, त्याठीकाणी बी.ए.एम.एस अर्हताधारकांना नियुक्ती देण्यात येईल.
◾निवड झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे बंधनकारक असेल.
अर्जची प्रत पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा, अधिकृत ईमारत, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३, भंडारा महाराष्ट्र-४४१९०४
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 03 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!