पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
नोकरी पाहिजे? जिल्हा निवास समिती भंडारा द्वारे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी ही पदे भरली जात आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात वाचून घ्या.
नियम व अटी : या भरती मधील नियुक्ती कंत्राटी स्वरुपाची असल्यामुळे सदर पदावर कायम करण्याबाबत भविष्यात अधिकार सांगणार नाही व त्यासाठी तसेच इतर अन्य मागण्यासाठी आंदोलन / संप / बंद / इत्यादी करणार नाही. व त्यात भाग घेणार नाही. अश्या आशयाचे बंधपत्र 100/- रूपयांच्या स्टॅम्पपेपर वर घेण्यात यावे. या सेवा कंत्राटी पध्दतीने असल्याने त्याबाबत कोणताही न्यायालयात जाता येणार नाही. शासन सेवा शर्ती खाली ही सेवा नसल्याने त्या अनुषंगाने मिळणारे निवृत्ती वेतन, विमा योजना, भविष्य निर्वाह निधी अथवा तत्सम कोणत्याही प्रकारचे लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत. प्रस्तुत अटी व शर्ती मध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकारी समितीकडे राखीव राहतील.