जिल्हा न्यायालय मध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! पगार – 15,000 ते 46,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

जे उमेदवार 10वी, 12वी किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण आहे त्या उमेदवार यांच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. जिल्हा न्यायालय लातूर मध्ये सफाई कर्मचारी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये ही 13 पदे भरण्यासाठी अर्ज अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार पात्र असतील त्यांनी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती, अर्जाचा नमुना, इतर माहिती, अर्ज व जाहिरात वरती उपलब्ध करून दिला आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!