नवीन : जिल्हा न्यायालय मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू! आजचं अर्ज करा | Jilha Nyayalay Bharti 2024

Jilha Nyayalay Bharti 2024 : जिल्हा न्यायालय यांचे आस्थापनेवरील सफाई कर्मचारी पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करणेकरीता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 4थी, 8वी, आणि 10वी पास उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा न्यायालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रभारी प्रबंधक व जिल्हा न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Nyayalay Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for preparing the selection list of candidates for the post of cleaners in the establishment of the District Court. However, eligible candidates should submit their applications at the earliest. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

◾भरती विभाग : ही भरती जिल्हा न्यायालय द्वारे आयोजीत करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : सफाई कर्मचारी. (सफाईगार)
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 4थी उत्तीर्ण, 7वी, 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : १५००० ते ४७६००/- रुपये पर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा आणि 1] साधारण प्रवर्गाकरिता ३८ वर्षा पर्यंत. 2] मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त नसावा.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾इतर पात्रता : 1] उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] शरीर प्रकृतीने सुदृढ असावा.
3] पदाचे समारुप काम करण्याची योग्यता असावी.
4] उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : बुलढाणा. (Jobs in Buldhana)
◾उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाकपोच पत्राद्वारे (R.P.A.D.) किंवा शिघ्र डाकसेवा द्वारे (Speed post) “सफाईगार पदाकरीता अर्ज” असे लिफाफ्यावर लिहून “प्रबंधक, जिल्हा न्यायालय, बुलडाणा” यांचे कडे दिनांक १९/०४/२०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यन्त अथवा त्यापुर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.
◾उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारखेच्या आणि शैक्षणीक प्रमाणपत्राची, जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी) साक्षांकित प्रत, सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र व ईतर विशेष आर्हता असल्यास त्याबाबातचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा न्यायालय, बुलडाणा.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!