Jilha Nyayalay Bharti 2024 : जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील विविध नवीन पदाकरीता पात्र उमेदवाराची निवडसूची आणि उमेदवाराची प्रतिक्षासूची तयार करण्यासाठी, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. जिल्हा न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Jilha Nyayalay Bharti 2024 : Eligible candidates are coming to call for various applications to prepare Eligible Selection List and Correspondent Selection List for new post in District Court Establishment. Still a qualified candidate.
◾भरती विभाग : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षांची सूट).
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : पुस्तक बांधणीकार.
◾व्यावसायिक पात्रता :
1} माध्यमीक शालांत (S.S.C.) परीक्षा उत्तीर्ण असावा.
2} औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधुन पुस्तक बांधणीबाबत कोर्स उत्तीर्ण असावा.
3} उमेदवाराला पुस्तक बांधणीबाबत तांत्रिक व व्यवसायीक माहिती असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : लातूर (Jobs in Latur)
◾अर्जाचा नमुना जिल्हा न्यायालय, लातूरच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्या प्रमाणेच असावा.
◾प्रतिक्षा यादी प्रसिध्द झाल्यापासून ती फक्त ०२ वर्षाच्या कालावधी पर्यंतच वैध राहिल.
◾ओळखपत्र असल्याशिवाय मुल्यमापन परिक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी दिली जाणार नाही.
◾कोणत्याही परिस्थितीत हस्तप्रेक्षणाद्वारे म्हणजेच By Hand अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
◾उमेदवाराने त्याचे/तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावुन त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की, स्वाक्षरीची सुरुवात छायाचित्रावर करुन तिचा काही भाग छायाचित्राबाहेर येईल.
◾विहित नमुन्यात नसलेला आणि अपुर्ण माहिती असलेला तसेच लिफाफ्यावर ‘पुस्तक बांधणीकार पदाकरिता अर्ज’ असे नमूद न केलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
◾पुस्तक बांधणीकार पदासाठी उमेदावारांची २० गुणांची पुस्तक बांधणी कामाची मुल्यमापन परिक्षा घेण्यात येईल.
◾पुस्तक बांधणी कामाचे मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २० गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल.
◾उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करिता, परिक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्वःखर्चाने हजर रहावे लागेल.
◾वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परिक्षेचा दाखला सादर करणे अनिवार्य राहील.
◾उमेदवारांची निवड ही पुस्तक बांधणीकार पदाच्या मुल्यमापन परिक्षा आणितोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेनुसार केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक पहा.