Jilha nyayalay Bharti 2024 : जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील ‘सफाई कर्मचारी’ या पदाकरीता पात्र उमेदवारांकडून रिक्त पदाची निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 4थी, 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 46,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा न्यायालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रभारी प्रबंधक, व जिल्हा सत्र न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.
Jilha nyayalay Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to prepare the vacancy selection list for the post of Cleaning Staff at the District Court Establishment. However, eligible candidates should submit their applications at the earliest. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)
◾भरती विभाग : जिल्हा सत्र न्यायालय द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : सफाईगार (सफाई कर्मचारी) या पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी उमेदवार 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 ते 46,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : अहमदनगर (Jobs in Ahmadnagar)
◾अर्ज करतांना उमेदवाराने त्याचे/तिचे अलीकडेचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावुन त्यावर स्वाक्षरी करावी. अर्जासोबत नमुना-अ मधील प्रतिज्ञापत्र जोडावे. विहित नमुन्यात बसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविणेत येईल.
◾चापल्य व साफसफाई परिक्षा: सफाईगार पदासाठी अल्पसुचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची चापल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परिक्षा घेण्यात येईल.
◾उमेदवारांची निवड ही सफाईगार पदाच्या चापल्य व साफसफाई परिक्षा व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल.
◾उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरीता परीक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्वः खर्चाने हजर रहावे लागेल.
◾वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परिक्षेचा दाखला आवश्यक राहील.
◾ओळखपत्र असल्याशिवाय चापल य परिक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 24 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर – ४१४ ००१
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.