सरकारी नोकरी : जिल्हा न्यायालय भरती 2025 | पात्रता : अशिक्षित / 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण | पगार – 15,000 ते 46,600 रूपये | Jilha Nyayalay Bharti 2025

Jilha Nyayalay Bharti 2025 : तुम्ही अशिक्षित असाल किंवा कमी शिक्षण असेल 4थी / 7वी / 10वी / 12वी आणि चांगल्या वेतनाची सरकारी नोकरी शोधत असाल तर यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. जिल्हा न्यायालय मधील रिक्त पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये अशिक्षित / 7वी / 10वी / 12वी किंवा इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. जिल्हा न्यायालय मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीची अधिकृत pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Nyayalay Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the vacant post in District Court. Candidates who are uneducated / 7th / 10th / 12th or other qualified candidates will also be able to apply in this recruitment. There is a good opportunity to get a job in District Court.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : जिल्हा न्यायालय मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे.
भरती पदाचे नाव : सफाई कामगार (पूर्णवेळ)
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी कुठलीही शैक्षणिक पात्रता नाही. अशिक्षित / 7वी / 10वी / 12वी किंवा इतर शैक्षणिक पात्रता.
इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवार भारताचा नागरिक असावा.
2) सुदृढ शरीरयष्टी आणि सफाई कामगार पदाचे समारूप काम करण्याची योग्यता असणारा.
मासिक पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 46,600 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळेल.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline).
वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 43 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवा.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : जिल्हा व सत्र न्यायालय रत्‍नागिरी. (Jobs in Ratnagiri)
आवश्यक कागदपत्रे :
1) जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र एस. एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority/ Board Certificate of SSC)
2) शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र,
3) जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठीत व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. (त्यांचा पत्ता, फोन नंबर व शिक्यासह) (परिशिष्ट ब)
4) लहान कुटुंबाबाबत व फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे किंवा फौजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावली नसल्याचे किंवा शिस्तभंगाची कार्यवाही झालेली नसल्याचे तसेच जाहिरातीत नमुद सर्व सूचना व अटी मान्य असल्याचे स्वयं घोषणापत्र. (परिशिष्ट क)
5) सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला. (केवळ मागासवर्गीयांसाठी)
6) उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास, त्याच्या कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
7) विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलेले असे तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज उदाहरणार्थ शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी.
8) अर्जामध्ये दिलेल्या इतर माहिती संदर्भातील आवश्यक कागदपत्रे.
◾विहित नमून्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◾उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी (असल्यास), जन्मतारीख त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या वैध कागदपत्रानुसार अचूक रित्या नमूद करावे.
◾मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.
◾उमेदवाराने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता, अटी आणि निकष पूर्ण केले असतील अशा उमेदवारांचे अर्ज पुढील प्रक्रीयेकरीता योग्य ठरविणेत येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 फेब्रुवारी 2025.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रत्नागिरी खारेघाट रोड, ता.जि.रत्नागिरी 415612.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!