
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधताय? जिल्हा न्यायालय, रत्नागिरीचे आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरात मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे इत्यादीच्या छायांकीत सत्यप्रतींसह नमुन्यानुसार, लिफाफ्यावर सफाई कामगार पदाकरीता अर्ज’ असे लिहून दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत खालील पत्यावर फक्त नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे (R.P.A.D.) किंवा शिघ्र डाक सेवाद्वारे (Speed Post) पाठवावेत.
या भरतीसाठी अर्ज नोंदणीकृत डाक पोच पत्र (R.P.A.D.) किंवा शिघ्र डाक सेवा (Speed Post) व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातुन स्वीकारले जाणार नाहीत. लिफाफ्यावर सफाई कामगार पदाकरीता अर्ज’ असे नमुद न केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच पोस्टाद्वारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.