जिल्हा परिषद, सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू. | Jilha Parishad Bharti 2024

Jilha Parishad Bharti 2024 : जिल्हा परिषद, सामान्य प्रशासन विभाग मधील रिक्त पदांच्या नियुक्त करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हा परिषद, सामान्य प्रशासन विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Parishad Bharti 2024 : Zilla Parishad, General Administration Department started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline/Online through Zilla Parishad, General Administration Department Official Website.

भरती विभाग : जिल्हा परिषद, सामान्य प्रशासन विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : जिल्हा परिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
भरती श्रेणी : राज्य सरकार यांच्या मान्यते व्दारे ही भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. जाहिरात पहा.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : वकील आणि कायदा सल्लागार.
व्यावसायिक पात्रता : 1] एल.एल.बी. किंवा त्यापेक्षा जास्त, ब) बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अड गोवा किंवा बार कोन्सील ऑफ इंडिया येथील नोंदणी.
2] अनुभव त्या त्या न्यायालयात बळील व्यवसाय केल्याचा ७ वर्षाचा अनुभव.
एकूण पदे : 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (All Maharashtra)
भरती कालावधी : सदर नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या स्वरूपाची असुन 11 महिण्या करिता आहे, कोणतीही पूर्व सुचना न देता किंवा कोणतेही कारण न दर्शविता नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
◾प्रथम तीन महिण्यातील काम असमाधानकारक वाटल्यास नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
◾सदर पदाची नेमणूक पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल. विधी सल्लागार हे शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही किंवा त्याबाबत कोणताही दावा करणार नाही.
◾वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 जुलै 2024.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद प्रशासकीय ईमारत पहिला माळा, आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ ४४५००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!