जिल्हा परिषद मध्ये नवीन पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध! पात्रता : 12वी उत्तीर्ण | Jilha Parishad Bharti 2024

Jilha Parishad Bharti 2024 : केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी जिल्हा परिषदे अंतर्गत नवीन रिक्त असणारी पदे भरण्यात येणार आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Parishad Bharti 2024 : The newly vacant posts under Zilla Parishad will be filled for the centrally funded Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana. However eligible interested candidates should submit their applications.

◾भरती विभाग : जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,650 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : 09 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे.
◾भरती कालावधी : 11 महिन्यांच्या कंत्राटी सेवेच्या आधारावर त्यास शासकिय सेवेमध्ये नियुक्तीसाठी कोणताही हक्क असणार नाही.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾व्यावसायिक पात्रता : 1] किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे (पदवीधर उमेदवारास प्राधान्य)
2] मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
3] इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
4] एम.एस.सी.आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यचळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : धुळे (Jobs in Dhule)
◾अटी व शर्ती -▪️डाटा एन्ट्री ऑपरेटरर्स पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारास इ.१० वी मध्ये मिळालेल्या गुणांचो टक्केवारी आणि इ.१२ वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात येईल, तसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला १० गुण बोनस देण्यात येतील.
◾विषद केल्याप्रमाणे गुणांकन करुन उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परिक्षेकरीता एका पदासाठी गुणानुक्रमे १२ उमेदवार याप्रमाणे बोलावण्यात येईल. सदर उमेदवारांची मराठी टायपिंग-३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टार्यापंग-४० शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी, यासाठी सर्व मिळून १०० गुण देण्यात यावे, प्रस्तुत प्रात्यक्षिक परिक्षेमध्ये किमान ५० गुण प्राप्त होणारे उमेदवार “डाटा एन्ट्री ऑपरेटरर्स ” च्या पदावरील निवडीसाठी पात्र राहतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्रार्थामक), जिल्हा परिषद धुळे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!