आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Jilha Parishad Bharti 2025

Jilha Parishad Bharti 2025 : जिल्हा परिषद, आरोग्य विभाग अंतर्गत नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आहे. राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष) तथा आयुर्वेद दवाखाना मध्ये रिक्त पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदाची जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Parishad Bharti 2025 : There is a good opportunity to get a job under the Zilla Parishad, Health Department. Applications are invited for filling up the vacant posts in Ayushman Arogya Mandir (AYUSH) and Ayurveda Clinic under the National AYUSH Mission.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : २१ वर्ष व त्यापुढील.
भरती कालावधी : अर्धवेळ मानधन तत्वावर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : अर्धवेळ योग प्रशिक्षक.
आवश्यक पात्रता : विद्यापिठाची योग विषयाची पदवी अथवा पदविका किंवा QCI/ YCB Level 1,2,3 किवा नामांकित योग संस्थेकडील Certified योग प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे.
नोकरी ठिकाण : सोलापूर.
◾सदरची सेवा ही निव्वळ मानधन तत्वावरील आहे. राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमातील मार्गदर्शक सुचनेनुसार तसेच वेळोवेळी मजूर राज्य वार्षिक कृती आराखडा (SAAP) नुसार सदर सेवेचा कालावधी अवलंबून राहील.
◾दरमहा अधिकतम मानधन रु.८०००/- देय राहील. एक योग सत्रास रु २५०/- येणेप्रमाणे एकूण होणारे मानधन त्याच्या बैंक खातेवर संबंधित वैद्यकिय अधिकारी यांचेकडून जमा केले जाईल.
◾सदर नियुक्ती दैनदिन अर्धवेळ स्वरुपाची असलेने जे उमेदवार इतर आरोग्य सस्था आयुष्मान आरोग्य मंदिर किवा इतर ठिकाणी कार्यरत आहेत, ते पात्र असणार नाहीत सबब त्यांनी अर्ज करू नये.
◾सदरची निवड प्रक्रिया ग्रेट मुलाखतीद्‌वारे राबविण्यात येत असलेने, उमेदवारानी मुलाखतीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सोलापूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
◾दरमहा योग सत्र अहवाल विहीत HWC पोर्टलमध्ये तसेच या कार्यालयाच्या जिल्हा आयुष कक्षास दरमहा नियमितपणे ईमेल व्दारे सादर करावा लागेल
◾अर्ज करणेकरीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अर्ज सोबत था विहित नमुना प्रमाणे वाहय असेल.
◾स्वतः चे अलीकडील काळातील छायाचित्र चिकटविणे बंधनकारक आहे अर्जाबरोबर SSC दाखला, आधार कार्ड, योग प्रमाणपत्र original documents scan करून एकत्रित स्वरुप मेल करावे तसेच मुलाखतीला येताना हा मक अर्ज संच स्वाक्षांकित प्रतीसह जिल्हा आयुष कक्षास सादर करावा.
◾उपरोक्त प्रमाणे पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज व साक्षांकित प्रमाणपत्रे एकत्रित pdf स्वरुपात ईमेल दवारे सदरची नोटीस डकविल्यापासून अंतिम तारीख पर्यंत पाठविणेत यावेत तसेच अर्ज केलेल्या व्यक्तीनी दि १०/०३/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मूळ कागदपत्रे तपासणी मुलाखत व प्रात्यक्षिकसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सोलापूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 07 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
ई- मेल पत्ता : ayushsolapur2023@gmail.com
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!