जिल्हा परिषद कार्यालय भरती 2025 | मासिक वेतन : 35,000 रुपये | Jilha Parishad Bharti 2025

Jilha Parishad Bharti 2025 : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांचे कार्यालयाकडे मध्ये रिक्त असलेले पद भरण्यासाठी अर्हताधारक पात्र उमेदवाराकडून आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांचे कार्यालयाकडे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Parishad Bharti 2025 : Applications are being invited from eligible candidates along with necessary documents to fill the vacant posts in the office of Zilla Parishad. However, eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे यांच्या मान्यतेने भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरीची संधी.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 35,000/- रुपये.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
भरती कालावधी : सदर नेमणूक करार पध्दतीने प्रथमत ११ महिन्यासांठी करण्यात येईल. तद्नंतर जास्तीत जास्त ३ वेळा नियुक्ती देता येईल.
पदाचे नाव : विधी अधिकारी (कंत्राटी).
शैक्षणिक पात्रता : पदवी प्रमाणपत्र
इतर आवश्यक पात्रता :
1)कायद्याच्या पदवीबाबतचे प्रमाणपत्र.
2)मा. उच्च न्यायालयात (HC) वकीली व्यवसायाचे किमान १० वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र.
3)जिल्हा स्तरीय विधी अधिकारी म्हणून ३ वर्षे अनुभव प्रमाणपत्र.
4)प्रशासकीय व सेवाविषयक व विभागीय चौकशी इ. बाबत कायदेविषयक अनुभव.
5)मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असलेबाबतची प्रमाणपत्रे.
एकूण पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : जळगाव. (Jobs in Jalgaon)
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, जळगाव.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!