
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? जिल्हा परिषद नांदेड येथे नवीन जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कंत्राटी भूवैज्ञानिक (Contract Geologist) या भरती मध्ये एकूण 04 पदे भरली जाणार आहेत. जे उमेदवार नांदेड मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही भूविज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 30 जानेवारी 2025 ही आहे. मुलाखतीची पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद नांदेड. या भरती संदर्भात अधिक माहिती खाली दिली आहे.