
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? व्यवस्थापनासाठी जिल्हा सेतू समिती संचलित स्पर्धा परिक्षा अभ्यासिका, नांदेड येथील निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर ११ महिन्याच्या कालावधीसाठी पदसंख्या ०१ ग्रंथपाल या पदासाठी भरती करावयाची आहे. खालील पदा करीत विहित केलेल्या अर्हतेनुसार पात्र उमेदवारांनी दिनांक 15/04/2025 ते दिनांक 25/04/2025 रोजी सायंकाळी 05:00 वाजे पर्यंत संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे लेखी अर्ज कागदपत्रांचे छायांकित प्रतीसह सादर करावेत.
ही भरती जिल्हा सेतु समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड द्वारे केली जात आहे. या भरती मध्ये ग्रंथपाल ही पदे भरली जात आहेत. एकूण 01 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 10,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज सादर करू शकणार आहेत. 25 एप्रिल 205 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.