जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! वेतन : 15,000 ते 46,000 रूपये | Jilha Nyayalay Bharti 2024

Jilha Nyayalay Bharti 2024 : जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील रिक्त पदाकरीता उमेदवारांची निवडसूची तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Nyayalay Bharti 2024 : Applications are invited from the eligible candidates to prepare the shortlist of candidates for the vacant posts in the District Court establishment.  7th, 10th, 12th pass candidates have good chance to get job in Govt. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

◾भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जिल्हा न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : ही भरती राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : सफाई कर्मचारी (सफाईगार)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मिळणारे मासिक वेतन : १५००० ते ४७६००/- रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾एकूण पदे : 013 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : लातूर (Jobs in Latur)
◾ या भरतीची सविस्तर जाहिरात विहीत अर्जाच्या नमुन्यासह, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर यांचे अधिकृत संकेतस्थळ https://latur.dcourts.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾पात्र उमेदारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नगुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्राच्या स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत पोच देय डाकेने/पत्रा द्वारे म्हणजेच RPAD किंवा शिघ्र डाक सेवा पोच पावतीसह म्हणजेच Speed Post द्वारे या कार्यालयास पाठवावेत.
◾तसेच लिफाफ्यावर सफाईगार या पदासाठी अर्ज असे नमुद करावे. कोणत्याही परिस्थितीत हस्तप्रेक्षणाद्वारे म्हणजेच “By Hand” अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
◾सफाईगार पदासाठी अल्पसुचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची चापल्य व साफसकाई कामाची मूल्यमापन परिक्षा घेण्यात येईल.
◾चापल्य व साफसफाई परिक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदांच्या संख्येच्या ३ पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
◾अंतिम दिनांक : 14 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.

error: Content is protected !!