जिल्हाधिकारी ऑफिस भरती 2024 | मासिक वेतन – 20,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी रिक्त पदे भरली जात आहेत. या भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : Advertisement has been published to fill the vacant post of District Collector and District Program Coordinator, Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme.
महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
मासिक वेतन : 20,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनांच्या निकषानुसार पात्र उमेदवार असावा.
◾उमेदवार हा राजकिय पक्षाशी संबंधित नसावा.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय दिनांक- ०१/१२/२०२४ रोजी ६७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾इच्छूक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणीक अर्हता व अनुभवासंबंधीच्या प्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, पालघर यांच्या नांवाने अर्ज तयार करावा.
भरती कालावधी : या पदावरील नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाकरिता असेल तथापि, कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल.
◾उमेदवार शारीरिक दृष्ट्या सदृढ तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा.
पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवारास लोकप्रशासन/विधी/सामाजिक कार्य शैक्षणीक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान वीस वर्षांचा अनुभव असावा, उमेदवार पालघर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
नोकरी ठिकाण : त्यांचे कार्यालय पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असेल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : दिनांक ११/१२/२०२४ ते दिनांक १८/१२/२०२४ सायं. ५.३० वाजेपर्यंत सादर करावा. उशिराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर, (पहिला मजला क्र. १११), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पालघर-बोईसर रोड, कोळगांव, ता. पालघर, जिल्हा-पालघर पिनकोड- ४०१४०४.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!