Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्हयातील सर्व संबंधित कार्यालयांचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी नवीन रिक्त पदांची नेमणूक करावयाची असून त्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची अधिकृत जाहिरात जिल्हाधिकारी तथा, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, (मगांराग्रारोहयो) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : The Collector's office has to appoint new vacancies for the constitutional audit of all the concerned offices in the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme and applications are invited from interested candidates.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी तथा, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, (मगांराग्रारोहयो) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेले जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾जिल्हाधिकारी कार्यालय भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
अधिकृत जाहीरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज करा.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : संवैधानिक लेखापरीक्षक
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾नोकरी ठिकाण : नांदेड (Jobs in Nanded)
◾इच्छुक अर्जदाराने संस्थेने सेवा पुरवठादाराने सविस्तर कागदपत्रासह दरपत्रके उपरोक्त कालावधीत कार्यालयीन वेळेत (साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) या कार्यालयास प्राप्त होतील अशा बेताने सादर करावीत.
◾लेखा परिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची साधन सामग्री वा इतर सुविधा वा इतर कोणतेही लाभ पुरविण्यात येणार नाहीत.
◾सविस्तर माहिती भरणा केलेल्या फॉर्मसह दि. 28.02.2024 ते 05/03/2024 या कालावधीत रो.ह.यो. शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत (साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्राप्त झालेल्या दरपत्रकांचा विचार निवडीसंदर्भात केला जाणार आहे. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणा-या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच दरपत्रके उघडल्यानंतर कोणतीही बाब विचारात घेतली जाणार नाही. वरील मुदतीत प्राप्त झालेल्या दर पत्रकांबाबत पुढील सूचना संबंधितांना ई-मेलव्दारे देण्यात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : रो.ह.यो. शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.