जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत व जिल्हयांतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे संवैधानिक (Statutory Auditor) लेखापरिक्षणाकरिता उमेदवारांची नेमणूक करावयाची आहे त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for the appointment of candidates for Statutory Auditor for the financial year 2023-24 under the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme and within the district.

भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : जिल्हाधिकारी कार्यालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
मासिक वेतन : चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : वैधानिक लेखापरीक्षक (Statutory Auditor)
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
नोकरी ठिकाण : रत्नागिरी. (Jobs in Ratnagiri)
◾पात्रता अटी व शर्ती तसेच इतर माहिती जिल्हा माहिती विज्ञान सुचना केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी www.ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾इच्छुक सनदी लेखापरिक्षकांनी प्रत्यक्ष आपले अर्ज व दरपत्रक उपजिल्हाधिकारी (रोहयो) रत्नागिरी यांचे कार्यालयात सादर करावेत. सदर अर्ज सादर करण्याची मुदत दि. 05/06/2024 ते दि. 11/06/2024 रोजी सायं 5.00 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस सोडून) आहे.
◾यासाठी अर्ज व दरपत्रक फॉर्मची किंमत र रु. 500/- मात्र (र रु. पाचशे मात्र) (नापरतावा) आहे. सदरची रक्कम या कार्यालयाचे बँक ऑफ इंडिया रत्नागिरी MGNREGSSFA-ADMIN-DISTRICT RATNAGIRI यांचे खाते क्र. 140010110004971 वर रोखीने भरुन चलनाची प्रत या कार्यालयास सादर करावी.
◾अर्ज व दरपत्रकासोबत बयाणा रक्कम म्हणून रक्कम रु. 10000/- (रक्कम रु. दहा हजार फक्त) बँक ऑफ इंडिया रत्नागिरी MGNREGSSFA-ADMIN-DISTRICT-RATNAGIRI यांचे नांवे । डिमांड ड्राफ्टव्दारे सादर करावी.
शेवटची दिनांक : 11 जून 2024.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो) रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!