Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : राज्य शासनाच्या योजनेंतर्गत तसेच केंद्र व राज्य पुरस्कृत बहुक्षेत्रिय विकास कार्यक्रमांतर्गत तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे येथील अल्पसंख्याक मुलीसाठी बांधण्यात आलेल्या वसतीगृहांच्या व्यवस्थापनाकरीता नवीन पदभरती करावयाची आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मा. जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्याक विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : A new post is to be made for the management of the hostels built for minority girls at Collectorate. Applications are invited from interested and eligible candidates.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्याक विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्याक विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : नवीन पदांची भरती सुरू.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असवा.
◾जिल्हाधिकारी कार्यालय भरतीची जाहिरात व अर्ज खाली पहा.
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात पदभरती करावयाची आहे.
◾पदाचे नाव : अधिक्षक (महिला)
◾व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2] एम.एस.सी.आय.टी / समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
3] शासकीय महाविद्यालय/ तंत्रनिकेतन/ औद्योगिक प्रशिक्षण संस्था इ. मध्ये कार्यरत असलेल्या महिला प्राध्यापक इ.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : परभणी (Jobs in Parbhani)
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या व अनुभव प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित करुन जोडणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मुळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील.
◾सदरची नेमणूक ही निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपाची मानधन तत्वावर राहील. त्यामुळे सेवा नियमित करण्याची कोणतीही मागणी करता येणार नाही किंवा तो अनुज्ञेय राहणार नाही.
◾निवड झालेल्या उमेदवारांस रु.100/- च्या स्टॅपपेपरवर (बॉडवर) सेवेबाबत करारनामा करुन देणे बंधनकारक राहील.
◾नियुक्त उमेदवारांकडून वसतीगृह व वसतीगृह परिसरातील बांधकाम वस्तूंचे आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास ते त्यांचेकडून वसूल करण्यात येईल तसेच गुनपाचे स्वरूप पाहून वेळेनुसार नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. नियुक्तीचे कालावधीत अधिक्षक महिला यांनी बहतीगृहामध्ये कायमस्वरुपी वास्तव्य करणे अनिवार्य राहील.
◾उमेदवार हा स्थानिक परभणी जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांना निकालासंबधी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट www.parbhani.nic.in वर उपलब्ध करुन देण्यात येईल.
◾अंतिम दिनांक : 02 ऑगस्ट 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.