कलेक्टर ऑफिस मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत अल्पसंख्यांक शासकीय वस्तीगृहाच्या व्यवस्थापनाकरीता नवीन रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. शासकीय वस्तीगृहाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात निवासी उपजिल्हाधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : Under the District Collector's office, applications for new vacant posts are being requested for the management of minority government homes. However, eligible candidates should submit their applications as soon as possible.

भरती विभाग : निवासी उपजिल्हाधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आलेली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत होणारी भरतीची जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
मासिक वेतन : दरमहा रु. 8,000/- रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने (फक्त महिला) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव : लिपिक (क्लार्क)
व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
2] उमेदवार मराठी 30 व मराठी 40 चे प्र.मी. टंकलेखन पास असणे आवश्यक आहे.
3] उमेदवार इंग्रजी 30 व इंग्रजी 40 चे प्र.मी. टंकलेखन पास असणे आवश्यक आहे.
4] उमेदवारास कॅशबुक लिहिण्याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
5] उमेदवारास वसतीगृह जडसंग्रह नोंदवही (DSR) सांभाळण्याचे ज्ञान आवश्यक आहे.
6] लेखाविषयक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
7] कार्यालयीन नस्ती बाबतच्या कामाचे ज्ञान आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : वाशीम. (Jobs in Washim)
◾उमेदवार संगणकीय ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
◾शासकीय वस्तीगृहाच्या व्यवस्थापनाकरीता कंत्राटी लिपीक (फक्त महिला) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾कंत्राटी भरतीकरीता इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक-29/07/2024 ते दिनांक-02/08/2024 (कार्यालयीन दिवशी) या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं 4.00 वा. या दरम्यान अर्जदाराने यासोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये माहीती भरुन आवश्यक कागदपञचे सांक्षांकीत प्रतीसह जिल्हा सेतू समिती जि.का. वाशिम या विभागात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
◾अतिंम दिनांक नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
शेवटची दिनांक : 02 ऑगस्ट 2024.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!