Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना कळविण्यात येते की, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांतर्गत उमेदवारांची नेमणूक करावयाची आहे. तरी पात्र निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आणि जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : 12th and Graduate passed candidates are informed that candidates are to be appointed under Chief Minister Youth Work Training Scheme at Industrial Training Institute, Basic Training and Ancillary Training Centre.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग अंतर्गत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : संगणक चालक व शिपाई ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी पास व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मासिक वेतन :▪️कॉम्पुटर 10,000/- रुपये.
▪️शिपाई : 06,000/- रुपये.
◾वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे.
◾भरती कालावधी : सहा महिने करिता तात्पुरत्या स्वरुपात उमेदवारांची नेमणूक करावयाची आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : परभणी. (Jobs in Parbhani)
◾उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे व संकेत स्थळावरुन खालील आस्थापनेस अर्ज करावे व संबंधित आस्थापनेस दिनांक ३१.०७.२०२४ ते दिनांक ०५.०८.२०२४ पर्यंत प्रत्यक्ष अर्हताधारण करत असलेल्या दोन प्रतिसह भेट द्यावी.
◾निवड करण्याचे सर्व अधिकार संबधित आस्थापनेचे असतील.
◾सदरील उमेदवारांना विद्यावेतन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांतर्गत डिबीटी माध्यमातून शासनाकडुन उमेदवाराच्या खात्यावर वितरीत होईल
◾उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपात केवळ सहा महिने पर्यंत वैध राहील.
◾उमेदवारांनी सदर अर्ज अंतिम दिनांकाच्या आतच करणे आवश्यक आहे. अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.