जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ पदांच्या जागांसाठी नवीन भरती सुरू! | Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सेतू समिती अंतर्गत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालयाकरीता ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ पदांच्या नेमणूक करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : Applications are invited for the post of 'Data Entry Operator' for the office of Assistant Commissioner Fisheries under District Setu Committee.

◾भरती विभाग : जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 16,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️कुठल्याही शाखेतील पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
▪️MS-CIT उत्तीने असणे आवश्यक आहे.
▪️टंकलेखन मराठी 30/40
▪️टंकलेखन इंग्रजी 30/40
▪️शासकिय कार्यालयामध्ये किमान 1 वर्षाची माहिती संकलन करणे/ माहितीची पडताळणी करणे किंवा माहिती वरीष्ट कार्यालयास सादर करण्याबाबतचा अनुभव आवश्यक असणे. ▪️कॅम्पुटर हाताळणीचे ज्ञान आवश्यक. (MS Word, MS Excel MS Power Point ect. with Internet).
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
◾नोकरी ठिकाण : वाशीम.
◾अतिंम नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
◾आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेशिवाय अतिरिक्त वेळेत व सुट्टीच्या दिवशीही काम करणे बंधनकारक राहील.
◾उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळयास एक महिण्याची नोटीस देऊन कामावरुन कमी करण्यात येईल.
◾उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर कुठलेही कागदपत्र स्विकारल्या जाणार नाही.
◾ई-मेल व्दारे तसेच प्रेषक शाखेव्दारे प्राप्त होणारे अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!