Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावनी करतांना मजूरांकडून व सर्वसामन्य जनतेकडून प्राप्त होणा-या तक्रारीची चौकशी करून उचित न्याननिर्णय देणेसाठी रिक्त पदावर उमेदवारांची नेमणूक करावयाची आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : Candidates are to be appointed to the vacant posts in the departments implementing the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme. Applications are invited from interested and eligible candidates.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समनवयक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जिल्हाधिकारी कार्यालय सारख्या मोठ्या सरकारी विभाग अंतर्गत नोकरी करण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 45,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 68 वर्षांपर्यंत.
◾पदाचे नाव : लोकपाल.
◾व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2] उमेदवार स्वच्छ प्रतिमा असलेला असावा.
3] उमेदवारास लोकप्रशासन/विधी/सामाजिक कार्य/शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान १० वर्षाचा अनुभव असावा.
4] उमेदवार राजकीय पक्षाशी निगडीत किवा सभासद नसावा,
5] उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृब तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात, दौरे निरीक्षण करण्यास सक्षम असावा.
◾नोकरी ठिकाण : वर्धा. (Jobs in Wardha)
◾केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांतील पत्रक-1,2 व 3 नुसार तक्रार निवारण प्राधिकारी या पदाकरिता उमेदवारास सार्वजनिक प्रशासन, विधी, शिक्षण, सामाजिक कार्य किंवा व्यवस्थापण या क्षेत्रातील १० वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याबरोबरच उमेदवारास जनता व सामाजिक संस्थाशी संबधित कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾या पदावरील नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाकरीता असेल, तथापि कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल.
◾तक्रार निवारण प्राधिकारी यांची बैठकीची व्यवस्था उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे करण्यात येईल.
◾तक्रार निवारण प्राधिकारी यांना प्रती बैठक रु. २२५०/- या दराने (कमाल रु. ४५,०००/- प्रतिमाह या मर्यादित) मानधन अनुज्ञेय आहे.
◾जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारीच्या अनुषंगाने होणा-या बैठकीला तक्रार निवारण प्राधिकारी यांना उपस्थित राहावे लागेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो), प्रथम माला, नवीन अमिरात, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाइन, वर्धा – ४४२००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.