जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हा नियोजन कार्यालय यांच्या वतीने खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा नियोजन अधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the following posts on behalf of the District Planning Office. However, there is a good opportunity for eligible interested candidates to get a job. A new announcement has been made to fill the vacant posts in the District Collector's Office.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : जिल्हा नियोजन अधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : नियुक्ती केवळ 11 महिना कालावधी करिता असेल.
पदाचे नाव : सोशल मीडिया जनजागृती सल्लागार, डिजिटल दस्तऐवजीकरण सल्लागार.
इतर आवश्यक पात्रता :
1] सोशल मीडिया मार्केटिंग किंवा डिजिटल कम्युनिकेशनमध्ये किमान 1 वर्षांचा अनुभव (सोशल मीडिया जनजागृती सल्लागार)
2] डिजिटल दस्तऐवजीकरण, IT किंवा संबंधित क्षेत्रात किमान 1 वर्षांचा अनुभव (डिजिटल दस्तऐवजीकरण सल्लागार)
3] संगणकीय कौशल्ये व अचूक दस्तऐवजीकरण करण्याची क्षमता
4] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
5] मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व.
6] स्थानिक भाषांचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
नोकरी ठिकाण : नंदुरबार.
◾सल्लागार पद हे कर्मचारी लाभ करिता पात्र नसेल
◾सल्लागार हे शासनाचे कर्मचारी नसून बाह्य यंत्रणेचे कर्मचारी असतील.
◾बाह्य यंत्रणेचा शुल्क सल्लागार मानधनातून कपात करण्यात येईल.
◾सल्लागारांची नियुक्ती केवळ 11 महिना कालावधी करिता असेल
◾मुदतवाढीचा निर्णय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या आदेशवरून घेण्यात येईल.
◾सल्लागारांची निवड जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे मुलाखतीच्या प्रक्रियेद्वारे करण्यात येईल.
◾अर्जाची संख्या ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास, अर्जाची छाननी केली जाईल आणि केवळ निवडलेल्या अर्जदारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!