जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती 2025 | मासिक वेतन – 40,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांचे मान्यता व आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त पदांच्या जागांसाठी भरती करण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. भरतीची जाहिरात सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा जिल्हा शल्य चिकित्सक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : Eligible and interested candidates are invited for recruitment to the vacant posts under the Collector's Office as per the approval and orders of the District Selection Committee and the District Collector. The recruitment advertisement has been published by the Member Secretary, District Selection Committee and District Surgeon.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा जिल्हा शल्य चिकित्सक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 40,000 रूपये (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहितीयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
वयोमर्यादा : 58 वर्षांपर्यंत.
भरती कालावधी : उमेदवारांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, बीएएमएस).
इतर आवश्यक पात्रता : B.A.M.S. व M.B.B.S.
एकूण पदे : 013 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : गोंदिया.
◾अहर्ताधारक उमेदवारांनी सकाळी १०.३० ते १२.०० पर्यंत वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे उपस्थित राहावे.
◾सदर रिक्त जागांमध्ये पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे.
◾अंतिम तारीख दु.१२.०० नंतर कोणत्याही उमेदवाराचे नाव नोंदविण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
◾अर्हताधाराकांना सुचित करण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाचे उत्तीर्ष/अनुत्तीर्ण गुणपत्रिकेसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
◾अनाधिकृत गैरहजर असलेल्या/संपात सहभागी असलेले / शासनसेवेत शिस्तभंग कार्यवाहीकरीता काडुन टाकलेले वैद्यकिय अधिकारी यांना अर्ज करता येणार नाही.
मुलाखतीची तारीख : 6 मार्च 2025 मुलाखत घेण्यात येणार आहेत.
मुलाखतीची पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!