Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या निवडसमितीद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, अंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामधील रिक्त पदावर भरती प्रक्रिया करण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामधील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, व जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : The recruitment process for the vacant posts of District Surgeon, General Hospital, Internal District Hospital, Sub-District and Rural Hospitals will be conducted by a selection committee formed under the chairmanship of the District Collector.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी, व जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी व आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : झाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : आदिवासी दुर्गम भागात रु. ८०,०००/- व इतर भागात रु. ७५,०००/- तसेच विशेषज्ञ पदाकरिता आदिवासी दुर्गम भागात रु. ९०,०००/- व इतर भागात रु. ८५,०००/- राहील.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
📑 अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
🧾 अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾एकूण रिक्त पदे: १५ (फक्त)
◾या पदभरती अंतर्गत एमबीबीएस व विशेषज्ञ अर्हताधारक उमेदवारांची खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात येणार आहे:
▪️भिषक (General Medicine): ३
▪️शल्य चिकित्सक (Surgeon): २
▪️स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist): १
▪️बालरोगतज्ञ (Pediatrician): २
▪️बधिरीकरणतज्ञ (Anesthetist): २
▪️अस्थिव्यंगतज्ञ (Orthopedic): २
▪️क्ष-किरण शास्त्रज्ञ (Radiologist): १
▪️नाक-कान-घसा तज्ञ (ENT Specialist): १
▪️पॅथॉलॉजिस्ट (Pathologist): १
◾नेमणुकीचा कालावधी: फक्त ११ महिन्यांसाठी कंत्राटी स्वरूपात.
◾मुलाखतीचे ठिकाण व वेळ: दिनांक: ०२ मे २०२५. वेळ: सकाळी ११:०० वाजता
◾स्थळ: सर्वोपचार रुग्णालय, सेंट्रल एव्हेन्यू, मेयो हॉस्पिटल, नागपूर
◾अर्ज सादरीकरण कालावधी:
⇒ २५ एप्रिल २०२५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान अर्ज स्वीकारले जातील. अर्ज सर्वोपचार रुग्णालय, नागपूर येथे सादर करावेत.
◾अधिकृत सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर पाहा:
collector_nagpur@maharashtra.gov.in
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.