जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025 | मासिक वेतन – 35,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : Maharashtra Government, Revenue and Forest Department and District Collector's Office have published an advertisement to fill new posts. New vacancies have been announced to fill the vacant posts.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : एकत्रित मानधन रू. 30,000 + दुरध्वणी व प्रवास खर्च रू. 5000 असे एकत्रित मानधन रू.35000 प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहितीयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन (अधिकृत pdf जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय नियुक्तीचे वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसेल.
भरती कालावधी : हे पद नियमीत स्वरूपात नसून 11 महिन्यांकरीता कंत्राटी तत्वावर भरण्यात येईल.
पदाचे नाव : विधी अधिकारी.
इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदविधार असेल, तो सनद धारक असेल.
2) विधी अधिकारी या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान सात वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
3) उमेदवार महसुल विषयक, सेवा विषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशी इत्यादि बावत ज्ञान संपन्न असेल, ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो सक्षतेने पार पाडू शकेल.
4) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असेल.
एकूण पदे : 01 जागा.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर. (Jobs in Chandrapur)
विधी अधिकारी यांचे कर्तव्ये व जबाबदाऱ्या :
1) कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदे विषयक बाबीबाबत / न्यायालयीन प्रकरणे सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
2) महसुल विषयक / परिच्छेद निहाय अभिप्राय (Parawise Comments) तयार करणे / सेवा विषयक / प्रशासकीय बाबी / विभागीय चौकशी इत्यादि तथा समकालीन कायद्याची प्रस्थापीत स्थिती याबाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे व ती प्रकरणे हाताळणे.
3) प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्यासाठी सरकारी वकीलांकडे पाठपुरावा करणे, जिथे मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय, व मा. जिल्हा व सत्र न्यायालय अथवा इतर कोणत्याही न्यायालयत, शासन / जिल्हाधिकारी प्रतिवादी आहे, अशा सर्व प्रकरणात सादर करावयाची परिच्छेदनिहाय अहवाल व प्रतिज्ञापत्र संबंधीत अधिकाऱ्याच्या मदतीने तयार करणे.
◾व इतर जबाबदाऱ्या.
◾उमेदवारांची प्राविण्य पडताळणीसाठी आवश्यकता लेखी चाचणी अथवा प्रत्यक्ष मुलाखत अथवा दोन्ही घेण्याची सुचना दिनांक 20/01/2025 रोजी कार्यालयाचे सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येइल.
◾सदर पदाची नेमणुकही पुर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल व विधी अधिकारी शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाहीत व नंतर शासनाव्दारे वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले गेल्यास ते विधी अधिकारी यांना बंधनकारक राहील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जानेवारी 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!