
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व्दारे संवैधानिक लेखापरीक्षक या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. अर्ज करण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत त्यामुळे आजचं अर्ज करा. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.