
पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
कोल्हापूर महानगरपालिका इस्टेट विभागाकडे ठोक मानधन तत्वावर जीवरक्षक हे पद भरणेकरीता समक्ष उमेदवारांना मुलाखतीस बोलविणेत येत आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांची जीवरक्षक पदी भरती करण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. एकूण 01 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 11,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. वरील पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेस दि.०४/१०/२०२४ इ. दिलेल्या पत्त्यावर सकाळी १०:३० ते दुपारी १.०० या वेळेत सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतिसह अर्ज करणेकरीता कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राऊंड समोर, कोल्हापूर या पत्त्यावर उपस्थित राहणेचे आहे.