JNV Bharti 2024 : जवाहर नवोदय विद्यालय मध्ये रिक्त पदासाठी मुलींच्या वसतीगृहासाठी उमेदवारांची नेमणूक करावयाची आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वसतीगृहासाठी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली पहा.
JNV Bharti 2024 : Jawahar Navodaya Vidyalaya is recruiting candidates for the vacant post of Girls Hostel. For this, applications are invited from healthy, interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जवाहर नवोदय विद्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : मॅट्रॉन.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक मानधन / वेतन : निवड झालेल्या पात्र उमेदवारास भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालय यांच्या नियमानुसार किमान वेतन या प्रमाणे रोजगार दिला जाईल.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾उमेदवारांची निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview) घेतली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 35 ते 55 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
◾इतर आवश्यक पात्रता :
1] मेट्रन हया पदाकरिता उमेदवार महिला, विवाहित, विधवा किंवा घटस्फोटित असावी.
2] किमान दहावी किंवा तत्सम परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
3] सेवायोजन कार्यालयात नोंद असलेले नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : पालघर. (Jobs in Palghar)
◾पात्र इच्छुक महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वतःच्या खर्चाने दिनांक 20 डिसेंबर 2024 शुकवार रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता जवाहर नवोदय विद्यालय माहिम, ता. जि. पालघर येथे आवश्यक मूळ व साक्षांकित प्रमाणपत्र, 4 पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, राशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याचे पासबुक इत्यादी सह हजर रहावे.
◾निवड झालेल्या पात्र महिला उमेदवारास विद्यालयात मुलींच्या वसतीगृहात राहण्याची व जेवणाची सुविधा विनामूल्य दिली जाईल. हयाची नोंद घ्यावी.
◾मुलाखतीची तारीख : 20 डिसेंबर 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : जवाहर नवोदय विद्यालय, माहीम, जिल्हा पालघर, महाराष्ट्र, पिन – ४०१४०२.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.