
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत करावयाच्या विद्युतीकरण कामाचे अनुषंगाने तयार करावयाची अंदाजपत्रक, सदर कामावर देखरेख ठेवणे, कामाची देयके तपासणी करून सादर करणे, निविदा संदर्भाने कामकाज करणे व इतर अनुषंगिक कामाकरिता अनुभवी व तज्ञ व्यक्तीची सल्लागार म्हणून नेमणूक करावयाची आहे.
अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीनें आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 13 मार्च 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मार्च 2025 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: समितीचे मुख्य कार्यालय, काली सडक, मोहोता शाळेच्या बाजूला, हिंगणघाट, जि. वर्धा. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.