PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी / 12वी उत्तीर्ण आहात? मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी धाराशिव येथे कॉम्प्युटर ऑपरेटर, मार्केटींग एक्झुक्यूटीव, सेक्यूरीटी गार्ड, रेस्टॉरंट आचारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 09 पदे भरली जाणार आहेत. नोकरी ठिकाण हे लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर असणार आहे. उमेदवारांची निवड की मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाइन (Online) (ई-मेल) व्दारे असणार आहे. 29 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑक्टोबर 2024 पासून शक्य तितक्या लवकर असणार आहे. त्यामुळे आजचं अर्ज करा. ऑनलाईन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: marathwadaagro16@gmail.com या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.