कॉम्प्युटर ऑपरेटर, सुरक्षारक्षक, आचारी व इतर रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Jobs in Maharashtra 2024

Jobs in Maharashtra 2024 : मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्यूसर कंपनी या अग्रगन्य शेतकरी कंपनीस मोठ्या प्रमाणात उलाढाल असणाऱ्या डेअरी प्रकल्पासाठी खालील कॉम्प्युटर ऑपरेटर, सुरक्षारक्षक, आचारी व इतर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी / 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मराठवाडा दूध मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्यूसर (डेअरी विभाग) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jobs in Maharashtra 2024 : Marathwada Agro Process Farmer Producer Company, a leading farmer company, is going to fill the following vacancies for Computer Operator, Security Guard, Chef and other vacancies for dairy project with large turnover. For this, applications are invited from healthy, willing and eligible candidates who meet the following eligibility criteria through online (e-mail) mode.

भरती विभाग :  मराठवाडा दूध (डेअरी विभाग) द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : खाजगी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी.
पदाचे नाव : कॉम्प्युटर ऑपरेटर, सुरक्षारक्षक, आचारी व इतर
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : 29 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज भरण्यात येतील.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कॉम्प्युटर ऑपरेटर : १२ वी पास व पदवीधर कॉम्प्युटर हाताळणी व मराठी/इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक २ वर्षाचा अनुभव अनिवार्य.
▪️मार्केटींग एक्झुक्यूटीब : दूध व दुग्धजन्य पदार्थ (बायप्रॉडक्ट) विक्रीसाठी, पदवीधर, डेअरीतील कामाचा २ वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव अनिवार्य.
▪️सेक्यूरीटी गार्ड : एक्स मिलीटरी मॅन यांना प्राधान्य दिले जाईल किमान १० वी पास ३-४ वर्ष अनुभव अनिवार्य.
▪️रेस्टॉरंट आचारी : नाष्टा, साऊथ इंडियन डिश सर्व प्रकारचे पदार्थ बनविण्याचा अनुभव २ वर्षे अनिवार्य.
रिक्त पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर.
◾सर्व पदांना अनुभव अनिवार्य आहे, प्रत्यक्ष मुलाखतीसाठी कळविले जाईल
◾यासाठी बायोडाटा कंपनीच्या नावे व्हॉटसअॅप किंवा ईमेल करणे, याची नोंद घ्यावी.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीला येताना शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
ई- मेल पत्ता : marathwadaagro16@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!