विभागीय आयुक्त कार्यालय भरती 2025 | मासिक वेतन : 45,000 रुपये | Jobs in Maharashtra 2025

Jobs in Maharashtra 2025 : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणीसाठी विभागातील नगरपरिषद / नगरपंचायत स्तरावर रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. खालील नमूद शैक्षणिक पात्रता व इतर निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jobs in Maharashtra 2025 : Applications are being invited online for vacant posts at the Municipal Council/Nagar Panchayat level in Pune division for the implementation of Swachh Maharashtra Mission (Civil).
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : सह आयुक्त, नगरपालिका प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय, द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 45,000 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे (शहर समन्वयक म्हणून अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास अनुभवाइतकी वयोमर्यादा शिथील करता येईल).
भरती कालावधी : रिक्त पदे कंत्राटी (११ महिन्यांकरिता) महिन्या करिता भरण्यात येत आहेत.
पदाचे नाव : शहर समन्वयक (कंत्राटी).
इतर आवश्यक पात्रता :
१} बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा)
२} बी. आर्क.
३} बी. प्लॅनिंग.
४} बी.एस.सी. (B.Sc.) (कोणतीही शाखा)
६} स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी) कार्यालयाशी निगडित कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे.
एकूण पदे : 074 + 64 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे / छत्रपती संभाजीनगर. (Jobs in Pune)
◾सदर नियुक्ती ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाची राहिल. प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अधिकार निम्न स्वाक्षांकित यांचा राहील.
◾उमेदवारांना कोणत्याही स्वरूपाचा शासकीय नोकरीचा दावा करता येणार नाही.
निवड प्रक्रिया : प्राप्त अर्जाची छानणी करून छाननी अंती पात्र उमेदवारांना मुलाखत करिता ई-मेल द्वारे बोलविण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : सबंधित जाहिरात पहा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!