युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | Jobs in Maharashtra 2025

Jobs in Maharashtra 2025 : युवा कार्यक्रम एवं क्रीडा मंत्रालय भारत सरकार युवा कार्यक्रम विभाग राष्ट्रीय युवा कोरअंतर्गत रिक्त पदासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. युवा कार्यक्रम एवं क्रीडा मंत्रालय भारत सरकार, युवा कार्यक्रम विभाग राष्ट्रीय युवा कोर अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहीर केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jobs in Maharashtra 2025 : Applications are invited through online and offline modes for the vacant posts under the National Youth Corps, Ministry of Youth Affairs and Sports, Government of India, Department of Youth Affairs. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : युवा कार्यक्रम एवं क्रीडा मंत्रालय भारत सरकार, युवा कार्यक्रम विभाग राष्ट्रीय युवा कोर अंतर्गत ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : राष्ट्रीय युवा स्वयंसेवक.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 29 वर्षे.
भरती कालावधी : ही सेवा पगारी नोकरी तसेच कायमस्वरूपी नाही.
पदाचे नाव : राष्ट्रीय युवा स्वयंसेवक.
इतर आवश्यक पात्रता :
1] किमान पदवी शिक्षण घेणारा किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर असणे.
2] उमेदवार ज्या तालुक्यासाठी अर्ज करीत आहे त्या तालुक्यातील रहिवासी असावा.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर / जालना / नाशिक.
◾ज्यांनी पूर्वी या पदावर काम केलेले आहे, ते अर्ज करण्यास पात्र नाहीत.
◾प्रत्येक तालुक्यात ३ स्वयंसेवकांची जास्तीत जास्त ३ महिने किंवा १५ दिवसांसाठी कामाच्या आवश्यकतेनुसार भरले जातील.
◾ही सेवा पगारी नोकरी तसेच कायमस्वरूपी नाही. स्वयंसेवकाला सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्याचा कायदेशीर अधिकार नसेल.
◾योजनेबद्दल सविस्तर माहिती व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या लिंकला भेट द्या व या संकेतस्थळाला ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसह नेहरू युवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर / जालना येथे अंतिम तारीखच्या आधी सादर करावा.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : नेहरू युवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर / जालना.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!