शिपाई, वाचमन, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
सर्व नवीन
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार नोकरी शोधत असतील तर त्यांच्यासाठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती पुनर्वसन केंद्र शासकीय अनुदान प्रस्थावित केंद्र (MGHSC) येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये शिपाई, वॉचमन, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वाहनचालक, वॉर्डवॉय, परिचारिका / नर्स, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, योगा शिक्षक, केंद प्रमुख, वैदयकीय अधिकारी, औषध निर्माता, (लॅवटेकनिशिअम) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 20 एप्रिल 2024 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचू शकता.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!