शिक्षण संस्थान मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | K K Wagh Education Society Bharti 2024

K K Wagh Education Society Bharti 2024 : के.के. वाघ शिक्षण संस्था संचलित गुरुकुल हॉस्टेल मध्ये नवीन विवीध रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने सादर करावेत. शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. के.के. शिक्षण संस्था संचलित गुरुकुल हॉस्टेल येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात के.के. शिक्षण संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
K K Wagh Education Society Bharti 2024 : Various new vacancies are to be filled in Gurukul Hostels run by educational institutions. Applications are invited from eligible candidates for that. However, eligible and interested candidates should submit their applications online (e-mail) at the earliest. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : के. के. वाघ शिक्षण संस्था द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : हाऊस मास्टर व आचारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾के. के. वाघ शिक्षण संस्था भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️हाऊस मास्टर (पूर्णवेळ निवासी) – कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️आचारी – आचारी म्हणून काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : नाशिक. (Jobs in Nashik)
◾जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, नाशिक येथे नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
◾नियुक्तीसंबंधित अटी व शर्ती के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या नियमानुसार लागू असतील.
◾मोफत निवास व जेवण सुविधा उपलब्ध राहील.
◾इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती ८ दिवसांच्या आत पोहोचतील या बेताने appointment@kkwagh.edu.in किंवा ‘सचिव, के. के. वाघ शिक्षण संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक- ४२२००३‘ या नावाने अर्ज पाठवावेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 24 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, के. के. वाघ शिक्षण संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक- ४२२००३.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!