कॉलेज मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! वेतन – 30,000 रूपये | Kamala College Bharti 2024

Kamala College Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर कॉलेज मध्ये खालील पदासाठी अर्ज मागविणेत येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. ताराराणी विद्यापीठ कॉलेज मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्राचार्या, ताराराणी विद्यापीठ आणि कमला कॉलेज द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Kamala College Bharti 2024 : Looking for a job? The college is inviting applications for the following posts.  However, eligible candidates should submit their applications at the earliest. There is a good and great opportunity to get a job in the education department.

◾भरती विभाग : ताराराणी विद्यापीठ आणि कमला कॉलेज द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : लिपिक/ लेखापाल.
◾व्यावसायिक पात्रता : बी. कॉम./ एम.कॉम. – संगणक ज्ञान, टॅली, जमाखर्चाचा अनुभव, पत्रव्यवहार, इंग्रजी व मराठी टायपिंग आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर
◾टिप :▪️ उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनें पोस्टा द्वारे अर्ज करायचा आहे.▪️इच्छुकांनी उमेदवाराने दिलेल्या पत्रातेसह आणि कागपत्रांसह आपला आपला अर्ज  पोस्टा द्वारे  दि.०६-०४-२०२४ पर्यंत अखेर अर्ज सादर करावेत.▪️ अतिंम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.▪️अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.▪️अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य, कमला कॉलेज, कोल्हापूर राजारामपुरी, 01 गल्ली, कोल्हापूर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!