Kendriya Vidyalaya Bharti 2025 : केंद्रीय विद्यालय मध्ये शैक्षणिक सत्र 2025-26 साठी विविध विषयांचे शिक्षक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, क्रीडा प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, संगीत/नृत्य प्रशिक्षक, समुपदेशक, परिचारिका व इतर पदांसाठी पात्र इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय विद्यालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात केंद्रीय विद्यालय कें.रि.पु.ब. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Kendriya Vidyalaya Bharti 2025 : Eligible candidates have been invited for the posts of Teachers of various subjects, Data Entry Operators, Sports Instructors, Yoga Instructors, Music/Dance Instructors, Counselors, Nurses and other posts in Kendriya Vidyalaya for the academic session 2025-26.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : केंद्रीय विद्यालय कें.रि.पु.ब. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक तसेच सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदे : विविध विषयांचे शिक्षक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, परिचारिका व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
◾भरती कालावधी : सर्व पदे पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने आहेत.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️पीजीटी : एम.एससी. / पदव्युत्तर पदवी आणि बी.एड.
▪️टीजीटी : एकात्मिक / बॅचलर पदवी आणि सीटीईटी.
▪️पीआरटी : १२ वी उत्तीर्ण आणि सीटीईटी.
▪️क्रीडा प्रशिक्षक : शारीरिक शिक्षणात बॅचलर पदवी.
▪️संगीत शिक्षक : १२ वी उत्तीर्ण आणि संगीतात बॅचलर पदवी.
◾नोकरी ठिकाण : नांदेड.
◾इतर तपशीलवार माहितीसाठी जसे की शैक्षणिक पात्रता, प्रत्येक पदाच्या अटी, शाळेच्या वेबसाइटला भेट द्या (https://crpfmudkhed.kvs.ac.in/). मूळ प्रमाणपत्र व छायाप्रत सोबत आणणे बंधनकारक आहे.
◾संगणकाचे ज्ञान असणे इष्ट आहे.
◾सर्व पदे पूर्णपणे कंत्राटी आहेत. तरी उमेदवारांनी कायमस्वरूपी (Permanent) करण्यासाठी आग्रह करू नये.
◾विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता, T&C यासारख्या तपशीलांसाठी विद्यालयाच्या वेबसाईटला (https://crpfmudkhed.kvs.ac.in/) भेट द्या.
◾मूळ प्रमाणपत्रे आणि एक झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे.
◾कोणताही TA/DA भरला जाणार नाही.
◾संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
◾मुलाखतीची तारीख : १८ आणि १९ मार्च २०२५ मुलाखत घेतली जाणार आहे.
◾ मुलाखतीचा पत्ता : केंद्रीय विद्यालय, सीआरपीएफ, गेट क्रमांक ३ जवळ, उमरी रोड, मुदखेड, जिल्हा नांदेड-४३१८०६.(एमएस).
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.