
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधताय? पीएम श्री केंद्रीय विद्यालय कें.रि.पु.ब. मुदखेड, नांदेड येथे पीजीटी, टीजीटी, पीआरटी, विशेष शिक्षक, बालवाटिका शिक्षक, पीजीटी (संगणक विज्ञान), संगणक प्रशिक्षक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, क्रीडा प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, संगीत/नृत्य प्रशिक्षक, समुपदेशक, परिचारिका, डॉक्टर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. 18 व 19 मार्च रोजी मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीची पत्ता: केंद्रीय विद्यालय, सीआरपीएफ, गेट क्रमांक ३ जवळ, उमरी रोड, मुदखेड, जिल्हा नांदेड-४३१८०६.(एमएस). २०२५-२६ या सत्रासाठी शिक्षकांच्या निवडीसाठी आणि वेगवेगळ्या पदांसाठी पूर्णपणे कंत्राटी आधारावर पॅनेल तयार करण्यासाठी मुलाखती खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार पीएम श्री केव्ही सीआरपीएफ मुखेड येथे घेतल्या जातील. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.