पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 06 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे आयोजित केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. व मुलाखतीला हजर राहा.