खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये विविध जागांसाठी भरती! वेतन – 25,000 ते 31,500 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

सरकारी नोकरी पाहिजे? तुम्ही नोकरी शोधत असाल तर खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये स्टाफ नर्स (ICU), स्टाफ नर्स (हॉस्पिटल) ही पदे भरली जात आहेत. या पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर वरील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. या भरतीची मुलाखतीची तारीख 21 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!